शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अल्झायमरची लक्षणं उशीर होण्या आधीच ओळखा, अन्यथा 'हे' गंभीर परिणाम पडतील महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 16:35 IST

आम्ही तुम्हाला अल्झायमर रोगाची लक्षणे ओळखून त्यावर योग्य वेळी उपचार करता येऊ शकतात, याविषयी माहिती देत आहोत.

अल्झायमर हा एक मानसिक आजार आहे, जो आपल्या दैनंदिन दिनचर्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. त्याचे मुख्य लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टी व्यक्ती पुन्हा पुन्हा विसरते. म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. alz.com च्या माहितीनुसार, हा एक मेंदूचा आजार आहे, ज्याची लक्षणे कमी वयात आढळल्यास त्यावर उपचार केले जाऊ शकतात आणि व्यक्तीचे जीवन सुरळीत केले जाऊ शकते. आज 21 सप्टेंबर जागतिक अल्झायमर दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अल्झायमर रोगाची लक्षणे ओळखून त्यावर योग्य वेळी उपचार करता येऊ शकतात, याविषयी माहिती देत आहोत.

अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे -विसरणे -अल्झायमरचे मुख्य लक्षण हे आहे की, व्यक्ती कोणत्याही गोष्टी अगदी सहज विसरायला लागतो. काहीवेळा तो रोज करण्याची कामेही विसरू शकतो आणि विसरण्याचे चक्र पुन्हा-पुन्हा तसंच सुरू राहतं.

कोणतंही प्लॅनिंग करताना अडचणी -अनेक वेळा अशा लोकांना त्यांचे मासिक बजेट बनवण्यात, काही योजना बनवण्यात, गोष्टींची मांडणी करण्यात अडचण येऊ लागते. म्हणजेच या लोकांना कोणतंही प्लॅनिंग करता येत नाही. अशा लोकांना गाडी चालवताना, घरातील कामे करताना, किराणा मालाची यादी बनवतानाही विसरण्याची समस्या त्रास देऊ लागते.

स्थळ आणि काळाबद्दल शंका -अनेक लोक एखाद्या ठिकाणाबद्दल किंवा तेथे पोहचण्याच्या विशिष्ट वेळेबद्दल गोंधळून जातात. अशा परिस्थितीत ते पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी जाऊ लागतात किंवा त्यांना त्या ठिकाणी पोहोचणे कठीण जाते.

व्हिज्युअल कल्पना -या आजारातील बऱ्याच लोकांना व्हिज्युअल कल्पना करण्यातही समस्या येतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी कल्पना करणे कठीण होते. अशा लोकांना सार्वजनिकरित्या बोलताना शब्दसंग्रह किंवा विषयच अचानक विसरण्याची समस्या असते.

योग्य निर्णय घेण्यात अक्षम -अल्झायमरच्या रुग्णांना योग्य निर्णय घेण्यात अडचण येते. पैसे खर्च करताना, कुठेतरी प्रवास करताना, प्रवासाचे नियोजन करणे इत्यादींमध्येही अडचणी येतात. म्हणजे ते काहीतरी वेगळंच करून बसतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स