शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं रूप; जीवघेणा ठरणार कोरोनाचा P1 स्ट्रेन? वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:45 IST

CoronaVirus News & Latest Updates :आता ब्रिटन सरकार आणि प्रशासनाकडून अशा लोकांचा शोध घेतला जात आहे जे या संक्रमित सहा लोकांच्या संपर्कात आले होते. 

कोरोना व्हायरस सहजासहजी  जगाची पाठ सोडणार नाही असं दिसून येत आहे. आता ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरसचे दोन नवीन स्ट्रेन समोर आले आहेत. या दोन स्ट्रेनशी संबंधित प्रकरणं ब्रिटनमध्येसुद्धा आढळून आली आहेत.  ब्राझिलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनच्या २ वेरिएंटनं ब्रिटनमध्ये ६ लोक आजारी पडले आहेत. तीन इंग्लँड आणि तीन स्कॉटलँडमध्ये सापडले आहेत.  त्यामुळे आता ब्रिटन  सरकार आणि प्रशासनाकडून अशा लोकांचा शोध घेतला जात आहे जे या सहा लोकांच्या संपर्कात आले होते. 

ब्राझिलमधील कोरोना व्हायरस ब्रिटनमध्ये पोहोचल्याचे दिसून आले आहे. या वेरिएंटचे नाव P1 आणि P2 असून कोरोना व्हायरसचा सगळ्यात पहिला स्ट्रेन जपानमध्ये दिसून आला होता. मागच्यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाची मोठी लहर पाहायला मिळाली होती. या परिसरात ऑक्टोबरमध्ये ७६ टक्के लोकांमध्ये एंटीबॉडी दिसून आल्या.

चकीत करणारी गोष्ट अशी की, यावर्षी कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बरे झालेले लोक पुन्हा एकदा संक्रमित होऊ लागले आहेत. तपासणीदरम्यान दिसून आलं की, जपानमधून आलेला p1 कोरोनाचा स्ट्रेन ब्राझिलमध्ये जाऊन p2 झाला आहे. यामुळे व्हायरसचा प्रसार वेगानं होत  आहे. 

यूके न्यू एंण्ड इमर्जिंग रेस्पिरेटरी वायरस थ्रेट्स एडवाइजरी ग्रुप (Nervtag) ने P1 ला कोरोनाचा चिंताजनक आणि धोकादायक स्ट्रेन असल्याचे म्हटले आहे. हा व्हायरस ब्रिटनच्या केंट आणि B-118 प्रमाणेच संक्रामक आहे. त्यांच्यामते  P1  स्ट्रेनमध्ये १७ प्रकारचे ३ जेनेटिक मटेरिअल नष्ट झाले असून ४ म्यूटेशन्स झाले आहेत. P1 स्ट्रेन K417T, E484K आणि N501Y   हे ३ वेरिएंट लोकांना संक्रमित करत आहेत. युरोपात P1 माहामारीचं रूप घेऊ शकतो अशी भीती लोकांना आहे.अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार

आतापर्यंत P1 स्ट्रेनची कमी प्रकरणं दिसून आली असून ३ इंग्लंडमध्ये आणि ३ स्कॉटलँडमध्ये  दिसून आले आहेत. जुन्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत या कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगानं पसरत असल्याचे दिसून येत आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनसार P1स्ट्रेनच्या संक्रमणाबाबत अधिक माहिती मिळणं कठीण आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत किती लोक संक्रमित होतील हे सांगू शकणंही सध्याच्या स्थितीत शक्य नाही. काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला