शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हाडांचा कमकूवतपणा पडू शकतो महागात, आजपासूनच फॉलो करा हाडं मजबूत करण्याच्या 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 1:22 PM

हाडांच्या मजबुतीसाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हाडे मजबूत होण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. आपण नैसर्गिकरित्या हाडे कशी मजबूत करू शकतो ते जाणून घेऊया. 

निरोगी शरीरासाठी हाडांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आह. त्यासाठी आहारात पोषक घटक आवश्यक आहेत. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हाडे मजबूत होण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. आपण नैसर्गिकरित्या हाडे कशी मजबूत करू शकतो ते जाणून घेऊया. 

आपल्या आहारात भाज्यांचा समावेश कराहाडे निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक असतात. तुमच्या हाडांना ही जीवनसत्वे आणि खनिजे भाज्यांमधून मिळतात. हाडांची कमी घनता हाडांच्या अनेक समस्यांचे कारण आहे. भाज्या खाल्ल्याने तुमच्या हाडांची घनता वाढते आणि ते मजबूत होतात. भाज्या खाणे हाडांसाठी फायदेशीर आहे. आपली हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी भाज्या खा.

आहारात प्रथिन्याचा समावेश कराप्रथिनामुळे हाडांमध्ये कॅल्शियम सोशले जाते. जर तुमच्या हाडांमध्ये कमी प्रथिने असतील तर तुमची हाडे कॅल्शियम शोषणे थांबवतात, जे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. प्रथिने हाडे तयार करण्यास आणि हाडे मोडण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. आपल्या हाडांमध्ये अधिक कॅल्शियमचा प्रवाह वाढवण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार घ्या. जर आपण पुरेसे प्रथिने घेत नसाल तर यामुळे हाडांचे नुकसान होऊ शकते.

व्यायाम कराव्यायाम हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. वजन उचलण्याचे व्यायाम हाडांची ताकद आणि घनता वाढवण्यास मदत करतात. तुम्ही अशा प्रकारे कसरत व्यायाम करा जे आपल्या हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड देखील आपल्या हाडांसाठी आवश्यक आहे. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हाडांचे नुकसान थांबवते. अक्रोड, फ्लेक्ससीड आणि चिया बिया यांसारख्या ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध असलेले पदार्थ खा. हे हाडांचे विघटन कमी करण्यास आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स