शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...! एक सिगारेट पुरुषाचे आयुष्य १७ मिनिटांनी कमी करते तर महिलांचे...; ब्रिटिश विद्यापीठाच्या पाहणीतील निष्कर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:42 IST

मी तुमचे आयुष्य कमी करते...! सिगरेटचे व्यसन जितक्या लवकर सुटेल तेवढे त्या व्यक्तीसाठी चांगले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिगारेटचे व्यसन सोडले तर २० फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झालेली दिसून येईल. 

लंडन : एक सिगारेट ओढल्यामुळे पुरुषाचे आयुष्य १७ मिनिटांनी व महिलेचे आयुष्य २२ मिनिटांनी कमी होते, असा निष्कर्ष युनिर्व्हसिटी कॉलेज लंडन (यूसीएल) विद्यापीठाने एका पाहणीतून काढला आहे. ब्रिटनच्या आरोग्य खात्याच्या वतीने यूएलसीने ही पाहणी केली. 

एका सिगारेटमुळे माणसाचे आयुष्य ११ मिनिटांनी कमी होते, असा पूर्वी समज होता. अनेक वर्षे सिगारेटचे व्यसन आहे ते आपले आयुष्य १० वर्षे कमी करून घेतात, असे संशोधक डॉ. सारा जॅक्सन यांनी सांगितले. 

एकच सिगारेट ओढली तर?- सिगरेटचे व्यसन जितक्या लवकर सुटेल तेवढे त्या व्यक्तीसाठी चांगले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिगारेटचे व्यसन सोडले तर २० फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झालेली दिसून येईल. - सिगारेटमुळे आयुष्य ५० दिवसांनी कमी होण्याचा धोका वर्षअखेरीस टळू शकेल. दररोज २० सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा एकच सिगारेट ओढणाऱ्यांना पक्षाघात होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.

दरवर्षी ८० लाख मृत्यूतंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे जगात दरवर्षी ८० लाख लोक मरण पावतात. त्यामध्ये सिगारेट न ओढणारे पण इतर व्यसनांमुळे जीव गमवावा लागलेल्या १३ लाख लोकांचाही समावेश आहे. त्यातील ८० टक्के लोक मध्यम वा अत्यल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. 

टॅग्स :CigaretteसिगारेटHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स