शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

गॅस आणि Acidity ची समस्या दूर करण्याचे बेस्ट उपाय, लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 17:04 IST

Gas and Acidity : गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या जेवढी खाण्या-पिण्याशी जुळलेली आहे. तेवढीच ती शारीरिक श्रमाशीही संबंधित आहे.

Gas and Acidity : गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या अलिकडे सामान्य झाली आहे. पोटाची कोणत्याही प्रकारची समस्या होऊ लागली तर आपण औषधांवर अवलंबून राहू लागतो. पण औषधांमुळे समस्या बरी होण्याऐवजी आणखी वाढू लागते. पण यावर केवळ औषध हाच उपाय नाही, एक्सरसाइजच्या माध्यमातूनही या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या जेवढी खाण्या-पिण्याशी जुळलेली आहे. तेवढीच ती शारीरिक श्रमाशीही संबंधित आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फायदेशीर चार एक्सरसाइज.

सायकल चालवणे

सायकल चालवून तुम्ही तुमचं फिटनेस आणि आरोग्य तर चांगलं ठेवूच शकता, सोबतच पचनक्रियाही व्यवस्थित ठेवू शकता. जर तुम्हाला गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही रोज थोडा वेळ काढून सायकल चालवली पाहिजे. सायकल चालवल्याने शरीराचा स्टॅमिना वाढतो आणि फिटनेस लेव्हलही हाय होते. पचनासंबंधी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर रोज सायकल चालवली पाहिजे.

पायी चालणे

वेगाने पायी चालण्याच्या एक्सरसाइजबाबत तुम्ही नेहमीच वाचत असाल. याचा फिटनेसला फायदा होण्यासोबतच गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठीही फायदा होतो. तुम्ही गॅस, अपच यांसारख्या समस्यांनी नेहमीच हैराण राहत असाल तर तुम्ही रोज कमीत कमी 5 हजार पावलं वेगाने चालली पाहिजेत. जर तुमचं वय 40 पेक्षा कमी असेल तर तुम्ही रोज 12 हजार पावलं पायी चालू शकता.

क्रंचेज एक्सरसाइज

पोटाच्या मांसपेशींमध्ये जेव्हाही कमजोरी येते तेव्हा पचनसंस्था खराब होऊ लागते. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असेल तर तुम्ही क्रंचेज एक्सरसाइज रोज केली पाहिजे. क्रंजेज एक्सरसाइजने तुम्ही इतर समस्या सोडवण्यासोबतच बाहेर आलेलं पोटही कमी करू शकता.

श्वासाची एक्सरसाइज

मोठा श्वास घेण्याची एक्सरसाइज योगा करताना अनेकदा केली जाते. पण तुम्ही जर योगा करत नसाल तर मोठा श्वास घेण्याची सवय लावा. दिवसातून कमीत कमी दोनदा तुम्ही मोठा श्वास घेण्याची एक्सरसाइज काही मिनिटांसाठी करू शकता. या एक्सरसाइजने तुमच्या पोटाची समस्या दूर होऊ शकते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य