सुरूचीला मिळाले सुंदर गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 14:15 IST2016-05-06T08:45:07+5:302016-05-06T14:15:07+5:30

प्रत्येक कलाकाराचे खूप सारे चाहते असतात. पण ज्यावेळी आपल्या चाहत्यांकडून कौतुक म्हणून काहीतरी सुंदर प्रतिक्रिया मिळाली तर खरंच आपले काम सार्थ झाल्यासारखे वाटते. असेच एक गिफ्ट का रे दुरावा या मालिकेची सर्वाची लाडकी अभिनेत्री सुरूची आडारकर हिला मिळाली आहे.

Beautiful Gift has been introduced | सुरूचीला मिळाले सुंदर गिफ्ट

सुरूचीला मिळाले सुंदर गिफ्ट

रत्येक कलाकाराचे खूप सारे चाहते असतात. पण ज्यावेळी आपल्या चाहत्यांकडून कौतुक म्हणून काहीतरी सुंदर प्रतिक्रिया मिळाली तर खरंच आपले काम सार्थ झाल्यासारखे वाटते. असेच एक गिफ्ट का रे दुरावा या मालिकेची सर्वाची लाडकी अभिनेत्री सुरूची आडारकर हिला मिळाली आहे.सुरूचीला म्हणजेच आदितीला तिच्या प्रशांत नावाच्या एका चाहत्याने एक अत्यंत सुंदर असे स्केच केलेला तिचा फोटो सोशलमिडीयावर गिफ्ट केला आहे. याबाबत सुरूची लोकमत सीएनएक्सशी बोलताना म्हणाली की, खरंच ज्यावेळी आपले चाहते स्वत:च्या हाताने असे काहीतरी क्रिएटीव्ह करून देतात त्यावेळी खूप आनंद होतो. आपल्या मेहनतीची ही दाद असते. तसेच आपण केलेल्या या कामाची ही एक यशाची पावती असते. 


Web Title: Beautiful Gift has been introduced