शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

९९ टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात दही, जाणून घ्या दही खाण्याची आयुर्वेदिक पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 10:56 IST

How to Eat Curd : दह्याच्या नियमित सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं. दह्यात कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडेही मजबूत होतात आणि दातही मजबूत होतात.

How to Eat Curd : दही खाणं हे आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतं. दह्यातून शरीराला अनेक फायदे मिळतात. लहान मुले असो वा मोठे लोक आवडीने रोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा दही खातात. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दह्याच्या नियमित सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं. दह्यात कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडेही मजबूत होतात आणि दातही मजबूत होतात.

दह्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी सारखे पोषक तत्व असतात. जे इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात. तसेच दह्यात कॅल्शिअम आणि फॉस्फोरससारखे तत्व असतात जे ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव करतात.

आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर रोबिन शर्मा यांच्यानुसार, दह्यापासून खूपसारे फायदे मिळतात. पण ९९ टक्के लोक दही चुकीच्या पद्धतीने खातात. डॉक्टरांचं मत आहे की, दह्यापासून पूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे.

हाडे होतात मजबूत

डॉक्टरांनुसार, भरपूर कॅल्शिअम असलेल्या दह्याने हाडे आणि दात मजबूत होतात. यात व्हिटॅमिन डी असतं जे कॅल्शिअमचं अवशोषण वाढवतात.

नाभि सरकल्यावर कसं खावं दही?

दह्यात हळद आणि गूळ मिक्स करून सकाळी नाश्त्यात खावं. याने पुन्हा पुन्हा नाभि सरकण्याची समस्या दूर होईल. तसेच याच्या सेवनाने आयबीएस आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.

हात-पायांची जळजळ असेल तर कसं खाल?

जर तुमच्या हात-पायांमध्ये जळजळ होत असेल तर तुम्ही दही तुमच्या हात आणि तळपायांवर घासा. असं केल्याने तुमची हात-पायांची जळजळ दूर होईल.

दही खाण्याची आयुर्वेदिक पद्धत

डॉक्टरांनुसार, दही कधीही एकटं खाऊ नका. जर तुम्हाला दह्याची शक्ती डबल करायची असेल तर यात मध, सैंधव मीठ किंवा कडीसाखर मिक्स करा.

उन्हाळ्यात कसं खाल दही?

डॉक्टरनुसार, उन्हाळ्यात दही कधीच एकटं खाऊ नये. उन्हाळ्यात दही खाताना त्यात पाणी मिक्स करा, लस्सी बनवा किंवा कोशिंबिर बनवून खावं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य