शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही त्रासासाठी गोळ्या घेताना करू नका ही चूक; डॉक्टरांनी सांगितली शरीरासाठी घातक ठरणारी सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 19:09 IST

Health Tips in Marathi : काही वेळा असेही होऊ शकते की औषधाचा  आजारावर गुणकारी ठरत नाहीत. कारण त्यांचा प्रभाव निष्क्रीय झालेला असतो.

सध्याच्या व्यस्त आणि ताण तणावाच्या जीवनशैलीत  डोकेदुखी, थकवा, ताप येणं या समस्या जाणवणं सामान्य आहे. अनेकदा लवकर बरं वाटावं म्हणून लोक सुमो, डोलो, पॅरासिटॅमॉल, व्हिक्स एक्शन 500 अशा गोळ्या घेतात.  ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा कोणतीही समस्या असो अनेकदा लोक ज्यूस किंवा चहासोबत गोळ्या घेतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार औषधं पाण्यासोबतच घ्यायला हवीत. काहीजण औषधांचा कडवटपणा जाणवू नये म्हणून ज्यूस, चहासोबतही गोळ्या गिळतात.

चहा, ग्रीन टी, दूध किंवा पाण्याच्या जागी रस घेऊन औषध घेतल्याने शरीरावर काय परिणाम होतो. याबाबत वरिष्ठ सल्लागार,  डॉ. अंजू सूर्यपाणी, मेट्रो हॉस्पिटल, नोएडा यांनी सांगितले की, ''चहामध्ये टॅनिन असतात जे औषधात असलेल्या घटकांसह शरीरात रासायनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. इतकेच नव्हे तर चहा आणि कॉफीसह औषध घेतल्याने औषधाचा परिणामही कमी होतो आणि काही वेळा असेही होऊ शकते की औषधं आजारावर गुणकारी ठरत नाहीत. कारण त्यांचा प्रभाव निष्क्रीय झालेला असतो.''

रसासह औषधं घेऊ नका

रसासंदर्भात डॉ. अंजू म्हणाल्या, की जर तुम्ही रस घेऊन औषध घेतले तर यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही येऊ शकतात आणि औषधाचा परिणामही कमी होतो रुग्णाची रिकव्हर प्रक्रिया मंदावते. कर्करोगाच्या औषधांव्यतिरिक्त संत्री, सफरचंद आणि द्राक्षाचा रस देखील एंटीबायोटिक्सचा प्रभाव कमी करते.

 दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

एका संशोधनात असे दिसून आले आहे की द्राक्षाच्या रसावर औषध घेतल्यानंतर केवळ अर्धे औषधच शरीरात जाऊ शकते. रस औषध शोषण्याची क्षमता कमी करतो. जर आपण आजारी असाल आणि आपल्याला रस पिण्याचा सल्ला दिला गेला असेल तर तो रस स्वतंत्रपणे प्यावा, औषधानसह  घेऊ नये. औषधाच्या आधी आणि नंतर रस पिऊ नका.

ग्रीन टीसह औषध घेऊ नका

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु डॉक्टरांनी लिहून दिलेली कोणतीही औषधं त्यासोबतच खाऊ नका, कारण ग्रीन टीमधील काही घटक, विशेषत: चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य औषधाने प्रतिक्रिया देऊ शकते आणि शरीराला हानी पोहोचवू शकते. म्हणूनच सदैव पाण्यासोबतच औषध घ्या. जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यmedicineऔषधंdoctorडॉक्टरExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला