शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच चुकांमुळे अस्थमाचे शिकार होत आहेत तरूण, जाणून घ्या कसे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:08 IST

Asthma Treatments: भारतात जवळपास 20 मिलियन दम्याचे रूग्ण आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दावा केला आहे की, जर आपण आपल्या निसर्गाची काळजी घेतली नाही तर हा जीवघेणा आजार वाढत जाणार.

Asthma Treatments: लोकांच्या जीवनात अनेक प्रकारचे बदल झाले आहेत. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. पर्यावरणाबाबत सांगायचं तर तेही प्रदूषित झालं आहे. जगभरात सिगारेट, हुक्का आणि धुराची उत्पादने उपलब्ध आहे. ज्यांचं सेवन करून आपण स्वत:चं नुकसान करून घेत आहोत. यानेच वातावरणही खराब होतं. मनुष्यांनी स्वत:ला निसर्गापासून वेगळं केलं आहे.  त्यामुळे कोरोना, मंकीपॉक्ससारखे संक्रमित आजार पसरत आहेत. याच कारणाने भारतात जवळपास 20 मिलियन दम्याचे रूग्ण आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दावा केला आहे की, जर आपण आपल्या निसर्गाची काळजी घेतली नाही तर हा जीवघेणा आजार वाढत जाणार.

आजच्या घडीला शहरांमध्ये दिवसाला साधारण मिलियन टन कचरा निघतो. ज्यावर अजूनही काही सुरक्षित उपचार मिळाला नाही. तो कुठे जाळावा आणि कुठे जाळू नये, अनेक भागांमध्ये कचऱ्यांचा डोंगर बघायला मिळतो आणि अनेक ठिकाणी काही विचार न करता तो जाळला जातो. यातून निघणारा प्रदूषित धूर तुमच्या फुप्फुसांना त्रास देतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही. त्याच कारणाने लोक दम्याचे शिकार होतात.

तुमचे फुप्फुसं तुमचं हृदय आणि मेंदूर मजबूत ठेवण्यास मदत करतं. जेव्हा तुम्ही शुद्ध ऑक्सीजन घेता तेव्हा तुमचा मेंदू अॅक्टिव राहतो आणि दिवसभर तुम्हाला चांगलं वाटतं. तेच जेव्हा तुम्ही कोणत्या धुराच्या पदार्थांचं सेवन करता जसे की, सिगारेट विडी, हुक्का तेव्हा शुद्ध ऑक्सीजनही विषारी बनतं. ज्यामुळे तुमचं फुप्फुस खराब होऊ लागतं. तेव्हा तुम्ही अस्थमाचे शिकार होता.

काय आहे उपाय?

रोज ऑफिसला जाणारे लोक आणि शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फुप्फुसं खराब होण्याची समस्या लवकर होऊ शकते. तुमच्यापैकी अनेक लोक सिगारेटचं सेवन करत असाल, तर काही लोक त्या धुराचेच शिकार होतात. अशात तुम्ही रोज 500 मीटर पायी चाललं पाहिजे आणि धावलं पाहिजे. जर तुमच्याकडे यासाठी वेळ नसेल तर घरात योगाभ्यास करा. याने तुमची फुप्फुसं निरोगी आणि मजबूत राहतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य