शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अँटीबॅक्टेरियल साबणामुळे हात धुवाल तर पडेल महागात! फायद्यांपेक्षाही जास्त आहेत तोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:45 IST

अनेक प्रकारचे साबण अ‍ॅन्टीबॅक्टेरियल असल्याचा दावा करतात. सुरक्षेचा विचार करुन लोक त्याची खरेदीही करतात. बॅक्टेरियाचा त्रास होऊ नये यासाठी लोक ते वापरतात. पण, या अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाने नुकसानच जास्त होतं.

कोरोनामुळे (Corona) सगळ्यांनाच स्वच्छतेचं महत्व समजलेलं आहे. त्यामुळे इतर साबणांपेक्षा आता अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाचा वापर सुरू झाला आहे. आता तर लादी पुसण्यासाठीही अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टीव्हायरल लिक्विड वापरण्यास सुरुवात झालेली आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे साबण अ‍ॅन्टीबॅक्टेरियल असल्याचा दावा करतात. सुरक्षेचा विचार करुन लोक त्याची खरेदीही करतात. बॅक्टेरियाचा त्रास होऊ नये यासाठी लोक ते वापरतात. पण, या अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाने फायद्याऐवजी नुकसानच जास्त होतं.

हे साबण वापरावेतअमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (U.S. Food and Drug Administration-FDA)अशी उत्पादनं खरेदी न करण्याचा सल्ला दिलेला आहे. तर, अ‍ॅन्टीबॅक्टेरियल सोपमुळे बॅक्टेरिया मरतात असा दावा विज्ञान करत नसल्याचं सांगितलं आहे. साधा साबण वापला तर, बॅक्टेरिया मरत नाहीत आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणानेच मरतात हे सिद्ध होऊ शकत नाही. पण, अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाने थोडाफार फायदा होऊ शकतो. FDAच्या मते अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने त्यावर नेहमीच शंका व्यक्त केली जाते.

२०१३ मध्ये FDAने अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाचं उत्पादन करणाऱ्या कंपनीला त्याच्या फायद्यांचा दावा करणारं प्रमाणपत्र देण्यास सांगितलं होतं. पण, कोणत्याही कंपनीने तसं केलं नाही. यानंतर FDAने अ‍ॅन्टीबॅक्टेरियल साबणाऐवजी साधा साबण वापरण्याचा सल्ला दिला.

हानिकारक रसायनांचा वापरबऱ्याच संशोधनानंतर FDAने अ‍ॅन्टीसेप्टीक वॉश प्रोडक्ट (antiseptic wash products) म्हणजे लिक्वीड, फोम, जेल हॅन्ड सोप, साबणाची वडी आणि बॉडी वॉशमध्ये ट्रायक्लोसन (triclosan) आणि ट्रिक्लोकार्बन (triclocarban) नावाचे घातक केमिकल असतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स