शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

घशात वेदना असेल तर लसणाचं 'या' पद्धतीने करा सेवन, समस्या लगेच होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 10:48 IST

Throat pain remedies : पावसाळ्यात घशात वेदना किंवा खवखव अशाही समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी एक बेस्ट घरगुती नॅचरल उपाय म्हणजे लसूण.

Home Remedies: पावसाळ्यात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. या दिवसात सर्दी-खोकला होणे तर फारच कॉमन आहे. सोबतच या दिवसात घशात वेदना किंवा खवखव अशाही समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी एक बेस्ट घरगुती नॅचरल उपाय म्हणजे लसूण. त्यासोबतच इतरही काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे घशाची वेदना दूर करता येते. जाणून घेऊया ते उपाय...

घशातील वेदना दूर करण्याचे उपाय

कच्चा लसूण

लसणाचा वापर वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. लसणामध्ये अ‍ॅंटी-सेप्टिक, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-वायरल गुण असतात जे घशाचं दुखणं दूर करण्यास मदत करतात. एक लसणाची कळी कच्ची चाऊन खाल्ल्याने किंवा एका कळीचे दोन तुकडे करून १० ते १५ मिनिटे चघळल्याने घशातील वेदना दूर होण्यास मदत मिळते. नुसता कच्चा लसूण खाणं होत नसेल तर त्याचे बारीक तुकडे करून मधासोबत खाऊ शकता.

मिठाचं पाणी

मिठाचं पाणी सुद्धा घशातील वेदना दूर करण्यास मदत करतं. एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ किवा बेकिंग सोडा मिक्स करा. हे पाणी प्यायल्याने घशातील वेदना दूर होईल आणि सोबतच छातीतील जमा कफही बाहेर निघेल. 

मध आणि लिंबू

घशातील वेदना दूर करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण सवन करू शकता. यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे घशाला आराम देतात. एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा मध मिक्स करा. याने घशाला आराम मिळेल.

अ‍ॅपल व्हिनेगर

घशातील बॅक्टेरिया मारण्यासाठी अ‍ॅपल व्हिनेगरचा वापर करू शकता. अ‍ॅपल व्हिनेगर कफ दूर करण्यासही मदत करतं. याने गुरळा केल्याने घशातील वेदना दूर होईल. एक ग्लास पाण्यात एक चमचा अ‍ॅपल व्हिनेगर टाका. या पाण्याने घसा साफ होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य