शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरताय, सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 17:08 IST

टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपणास माहिती आहे का?

-Ravindra Moreअगोदर लोक टॉयलेटमध्ये जाताना आपल्या सोबत न्यूजपेपर किंवा मॅग्झीन घेऊन जात असत, आता मात्र ट्रेंड बदलला आहे. सध्या लोक टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जातात. ते आपल्या फोनपासून एक मिनिटही लांब राहू शकत नाही. टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपणास माहिती आहे का?बाथरुममध्ये सर्वात जास्त जिवाणू असतात जे फोनवर चिपकतात. यामुळे संक्रमणाचा धोका निर्माण होतो. लोकं फक्त हा विचार करतात की, आपण फक्त फोनला टच करतोय, तर अशाने त्यावर टॉयलेटचे  जिवाणू कसे येऊ शकतात? जेव्हा आपण फ्लश करता तेव्हा पाणी दूरवर पसरते, ज्यामुळे पाण्याचे बरेच थेंब फोनवरदेखील पडतात आणि हेच आपल्या लक्षात येत नाही. यामुळेच संक्रमण पसरते. याशिवाय जेव्हा आपण टॉयलेट करतेवेळी फ्लशला हात लावतात, त्यानंतर तर आपण फोनचा टच करतोच ना. याने फ्लशवरचे  जिवाणू आपल्या हाताद्वारे फोनवर चिकटतात. बाथरुमच्या प्रत्येक वस्तूवर जिवाणू बसलेले असतात. यासाठी जेव्हा आपण त्या वस्तूंचा वापर केल्यानंतर आपला फोनचा टच करतात तेव्हा ते जिवाणू आपल्या फोनलाच आपले घर बनवितात. एका अभ्यासानुसार फोनच्या गरमीमुळे हे जिवाणू आकर्षित होतात यासाठी ते तिथेच चिटकून राहतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. घराच्या बाथरुमपेक्षा सर्वात खराब सार्वजनिक बाथरुम असतो. म्हणून तिथे आपला फोन वापरणे टाळाच.