शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दुप्पट फायदे मिळवण्यासाठी लसणाचं या पद्धतीने करा सेवन, वैज्ञानिकांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:06 IST

How to eat garlic : ब्लड शुगर आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. लसणाबाबत असा दावा चीन अभ्यासकांनी 'Nutrients' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये केला आहे.

How to eat garlic :   लसणाचा वापर आयुर्वेदात अनेक वर्षांपासून औषधी म्हणून केला जातो. लसणामुळे वेगवेगळ्या पदार्थांची चव तर वाढतेच सोबतच याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. लसणाचे शरीराला इतके फायदे मिळतात की, ते लोकांना माहीतही नसतात. लसणाच्या सेवनाने हृदय निरोगी राहतं. ब्लड शुगर आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. लसणाबाबत असा दावा चीन अभ्यासकांनी 'Nutrients' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये केला आहे.

आजकाल चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लोकांना वेगवेगळ्या समस्या होत आहेत. यात शुगर आणि फॅट वाढण्याची समस्या जास्त बघायला मिळते. यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतता. पण या औषधांमुळे केवळ या समस्यांची लक्षणं कमी होतात. आतून या औषधांचे अनेक साइड इफेक्ट्स होतात. लसणामध्ये एलिसिन नावाचं तत्व आढळतं जे रक्तात शुगर आणि फॅट संतुलित ठेवण्यास मदत करतं.

कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस दोन्ही समस्यांना सायलेंट किलर म्हटलं जातं. अशात या रिसर्चमध्ये लसणाच्या माध्यमातून शुगर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कशी कमी होणार हे सांगितलं आहे.

लसणाचं कसं केलं सेवन?

अभ्यासकांनी सांगितलं की, लसूण पावडर, कच्चा लसूण, लसणाचं तेल, लसणाचा जुना अर्क आणि लसणाचे सप्लीमेंट्स यांचं सेवन केल्याने तुम्हाला फायदा मिळू शकतो. यांचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं.

शुगर आणि फॅटसाठी किती प्रभावी?

अभ्यासकांनी लसणाच्या सेवनामुळे रक्तातील शुगर आणि फॅटच्या लेव्हलवर पडणाऱ्या प्रभावाचं विश्लेषण केलं. त्यानंतर असं आढळून आलं की, रिकाम्या पोटी रक्तातील शुगरचं प्रमाण की करण्यासाठी लसूण फायदेशीर ठरतो. 

लसणाची पोषक तत्व

लसणांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखे पोषक तत्व भरपूर असतात. तसेच लसणामध्ये व्हिटॅमिन बी1, बी6, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर असतात. त्यासोबतच मॅगनीज, सेलेनियम, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फोरससारखे मिनरल्सही भरपूर असतात.

लसूण खाण्याची योग्य पद्धत

लसणाचं सेवन करण्याची योग्य पद्धत सांगणारे अनेक व्हिडीओ इन्स्टावर व्हायरल होत असतात. ज्यात एक्सपर्ट किंवा आयुर्वेदिक डॉक्टर लसूण खाण्याची योग्य पद्धत सांगतात जेणेकरून लसणाचे सगळे फायदे तुम्हाला मिळायला हवेत. असाच एक व्हिडीओ डॉक्टर सलीम झैदी यांनी शेअर केला आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य