शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बनाना-मिल्क शेक आरोग्यासाठी ठरू शकतं घातक, जाणून घ्या काय होतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 10:46 IST

Health Tips :  उन्हाळ्यात बरेच लोक हा शेक पिणं पसंत करतात. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की, केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचतं. 

Health Tips : चांगल्या आरोग्यासाठी काही अशा गोष्टी हायलाईट करण्यात आल्या आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. यातीलच एक आहे बनाना मिल्क-शेक. जिम ट्रेनर नेहमीच लोकांना आपल्या डाएटमध्ये बनाना-मिल्क शेकचा समावेश करण्याचा सल्ला देतात.  उन्हाळ्यात बरेच लोक हा शेक पिणं पसंत करतात. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की, केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचतं. 

काय होतं नुकसान?

दूध आणि केळीचं सेवन केल्याने ते मिळत नाहीत, जे तुम्हाला सांगितले जातात. आयुर्वेदानुसार, केळींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि दुधात कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे तुम्ही केळी आणि दुधाचं सेवन एकत्र करू शकत नाहीत. याच्या सेवनाने हार्मोन्सवर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे मेंदुही प्रभावित होतो.

काय सांगतं आयुर्वेद?

आयुर्वेदात कोणताही खाण्याचा पदार्थ तरल पदार्थासोबत मिक्स करून खाण्यास मनाई करतं. आयुर्वेदानुसार, केळी आणि दूध हे असंच मिश्रण आहे. ज्याच्या सेवनामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतो.  ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स प्रभावित होतात.  याच्या सेवनामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजारही होतात.

प्रेग्नेंट महिलांचंही होतं नुकसान

गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना फार चांगल्याप्रकारे आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही पदार्थांचं सेवन करण्यास मनाई करण्यात येते. अशात तुम्ही लक्ष द्यायला हवं की, तुम्ही काय खावं आणि काय खाऊ नये. बाळाची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्ही दूध आणि केळीचं एकत्र सेवन करू नये. याच्या एकत्र सेवनाने टॉक्सिन्स प्रमाण वाढतं. याने अॅलर्जीसोबतच अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे बाळावर प्रभाव पडतो.

(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. यातील सल्ले फॉलो करण्याआधी तज्ज्ञांना एकदा नक्की संपर्क करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य