शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ७००० पावलं चाला, 'या' गंभीर आजारांपासून मिळेल कायमची मुक्तता, संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 19:34 IST

दररोज किमान ७००० पावलं पायी चालत गेलो तर आपल्याला अनेक रोगांपासून आपला बचाव करता येऊ शकतो. त्याचसंदर्भातील एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिटनेस राखणं हे फक्त चालण्यानेही शक्य होणार आहे.

दिवसभरात कामामुळे व्यस्त असणाऱ्या लोकांना अनेकदा सकाळी व्यायामासाठी उठणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यांना फिटनेस (Fitness) राखणे जमत नाही. परंतु तरीही ते सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी वेळ काढून व्यायाम करताना दिसतात. हे करणे तुम्हालाही शक्य नसेल, परंतु आपण आपली कामं करत असताना दररोज किमान ७००० पावलं पायी चालत गेलो तर आपल्याला अनेक रोगांपासून आपला बचाव करता येऊ शकतो. त्याचसंदर्भातील एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिटनेस राखणं हे फक्त चालण्यानेही शक्य होणार आहे.

एका रिपोर्टनुसार जी लोक दररोज ७००० पावलांची पायपीट करतात, त्यांना इतर लोकांच्या तुलनेत काही गंभीर आजारांचा धोका कमी असतो. मॅसाचुसेट्स यूनिवर्सिटी (University of Massachusetts) च्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या संशोधनात ११ वर्षात २००० लोकांवर हा रिसर्च करण्यात आला आहे. यात चालण्याचा व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचे रिस्क कमी होत आहे, असा दावा करण्याता आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) सल्ला काय?जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यविषयक सल्ल्यानुसार वृद्धांना आठवड्याभरात किमान १५० मिनिटं वॉकिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आता वृद्धांसह तरूणांना या संशोधनातून समोर आलेल्या माहितीचा फायदा होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स