शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटी लहान मुले प्रदुषणाने प्रभावित ? भारतासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:50 IST

वाढते प्रदुषण ही मोठी नैसर्गिक समस्या बनत चालली आहे. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. हे परिणाम आत्ता दिसत नसले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

वाढते प्रदुषण ही मोठी नैसर्गिक समस्या बनत चालली आहे. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. हे परिणाम आत्ता दिसत नसले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. या प्रदुषणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. लहान मुलेही प्रदुषणामुळे प्रभावित होत आहेत. दिल्लीत किती प्रदुषण आहे हे आपण बघतच आहोत. प्रदुषणामुळे डेंग्यु, मलेरिया, डायरिया यांसारख्या आजारांनी मुले त्रस्त आहेत. 

खराब पाणी, वाढते प्रदुषण याचा सर्वात जास्त धोका महिला, लहान मुलं, दिव्यांगांना होत आहे. युनिसेफच्या अहवालानुसार जलवायु प्रदुषणामुळे लहान मुलांमधील शारीरिक विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती यांना मोठा धोका पोहचतो. 

५० कोटी मुलं तापमान वाढीमुळे प्रभावित

युनिसेफच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तापमान वाढीमुळे सध्या जवळपास ५० कोटी लहान मुलं प्रभावित आहेत आणि ही संख्या वाढत वाढत २ अब्ज होण्याची शक्यता आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात ९३ टक्के मुलं, १५ वर्षापेक्षा कमी वयाचे मुलं वायु प्रदुषणात श्वास घेतात. हा त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि विकासासाठी मोठा धोका आहे. भारतासाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे २०१९ जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार जगात ३० पैकी २१ प्रदुषित शहर भारतात आहेत.

क्लायमेट चेंज एंड हेल्थ च्या २०२१ च्या अहवालानुसार २०३० ते २०५० मध्ये दरवर्षी जगात २.५ लाख मृत्यु फक्त प्रदुषणातून झालेल्या आजारांमुळे होतील अशी शक्यता आहे. 

प्रौढांच्या तुलनेत लहान मुलं प्रदुषणामुळे त्वरित प्रभावित होतात. कारण मुलांची प्रभावित होण्याची क्षमता अधिक असते ते अधिक संवेदनशील असतात. लहान मुलांसाठी व्हिटॅमिन आणि मिनरल यांची आवश्यकता असते. मात्र प्रदुषणामुळे धान्न्यांमधील पोषक तत्वेच कमी होत आहेत. यामुळे शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतोय.

टॅग्स :pollutionप्रदूषणHealthआरोग्यair pollutionवायू प्रदूषणwater pollutionजल प्रदूषणdengueडेंग्यू