शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्याचं टेंशन सोडा, बारीक होण्यासाठी दिवसातून फक्त इतकी पावलं चाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 16:58 IST

 इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही

वजन कमी करण्यासाठी फक्त पायी चालणं पुरेसं नसतं तर त्याचसोबत व्यायाम करणं सुद्धा  तितंकच महत्वाचं आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे १० हजार पाऊल चालण्यामुळे हेल्दी राहण्यासोबतच त्यांचे वजन सुद्धा कमी होते. 

(Image credit- CNN.com)

ब्रिटेनच्या ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे शोधनकर्त्यांकडून १२० कॉलेजेसमध्ये स्टुडेंट्सवर अध्ययन  करण्यात आले. अभ्यासकांनी वेगवेगळया स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहा दिवसांमध्ये  त्यांना दहा हजार बारा हजार आणि पंधरा हजार पाऊलं चालण्यास सांगितले. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही 30 मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही.

अभ्यासकांच्यामते प्रामुख्याने या गोष्टीवर लक्ष देण्यात आले की  १० हजार पाऊल चालल्यानंतर वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर यांनी असं सांगितलं की  सुरूवातीच्या काळात त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या लोकांचे  वजन एक ते चार किलोपर्यंत  कमी झाले होते. अध्ययनातील अभ्यासातून असं दिसून आलं कि तुम्ही चालत असताना पावलांवर जर लक्ष ठेवलं तर शारीरिक समस्या कमी होतील. तसंच वजन कमी होईल. ( हे पण वाचा-पोट फुगण्याला गॅस समजण्याची करू नका चुक, 'या' गंभीर आजारांचा असू शकतो संकेत!)

दररोज चालण्याचे फायदे

 दररोज चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते. 

चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो.

वेगात चालल्यामुळे ताण-तणाव सुद्धा कमी होतो.  ( हे पण वाचा- नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य