शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

अनैतिक संबंधांचा संशय, युवकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या; विरूळ परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:58 IST

आरोपीला ठोकल्या बेड्या

विरूळ (आकाजी) : घरी नेहमी जाणे-येणे असलेल्या युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात घर करून बसला. यातूनच पतीने युवकावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास रामपूर गावात घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या.

सौरभ सुरेश मोरस्कर (२७), रा. रामपूर असे मृताचे नाव आहे. सौरभचे गावातील जयराम शिरभाते यांच्याकडे नेहमी जाणे-येणे होते. यातूनच सौरभचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय जयरामला आला. यातूनच जयरामने वचपा काढण्यासाठी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सौरभवर कुऱ्हाडीने घाव घातले. गंभीर जखमी झालेल्या सौरभला उपचाराकरिता पुलगावच्या रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपी जयराम शिरभाते याला अटक केली. पुढील तपास पोलिस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील, पुलगावचे पोलिस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पल्लवी कळमकर व त्यांची चमू करीत आहे.

पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी धाव

जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुमशान सुरू आहे. अशातच या हत्येच्या घटनेने खळबळ उडवून दिली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी शुक्रवारी सकाळी स्वत: घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी पुलगाव पोलिसांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया