कसरत पोटासाठी :
By Admin | Updated: February 11, 2017 01:16 IST2017-02-11T01:16:55+5:302017-02-11T01:16:55+5:30
आमगाव येथील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर पोटाची आग विझविण्यासाठी दोरीवरुन कसरत करुन लोकांची मने जिंकणारी

कसरत पोटासाठी :
कसरत पोटासाठी : आमगाव येथील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर पोटाची आग विझविण्यासाठी दोरीवरुन कसरत करुन लोकांची मने जिंकणारी ही चिमुकली शिक्षणाच्या वयात पोटाची खळगी भरण्यासाठी जीव मुठीत घालून कसरत करीत आहे. नागरिकही तिचे धाडसी खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत असून तिचे कौतुक करीत पैशाच्या स्वरूपात भेट देऊन आर्थिक मदत करीत आहेत.