लाखेगाव येथे महिला मेळावा, ज्येष्ठ महिलांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:00+5:302021-02-09T04:32:00+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता बेदरकर होत्या. यावेळी शिखा पिपरेवार, पूजा तिवारी, शकुंतला बारापात्रे, अनिता आदमने, माधुरी शेंडे, नीता सपाटे उपस्थित ...

लाखेगाव येथे महिला मेळावा, ज्येष्ठ महिलांचा सत्कार ()
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता बेदरकर होत्या. यावेळी शिखा पिपरेवार, पूजा तिवारी, शकुंतला बारापात्रे, अनिता आदमने, माधुरी शेंडे, नीता सपाटे उपस्थित होते. यावेळी सरपंच अनिता रहांगडाले, झुनेश्वरी वासनिक, पल्लवी भोयर, विद्यासागर चौधरी, दुर्गा भगत, वच्छला साठवणे, गौतमा मेश्राम, छाया रंगारी, दुर्गावती कापसे, इंदिरा चौधरी, नीतू चुटे, कविता भुरे, मंजू खोपे, माया अनकर, जमुना पटले, उर्मीला पटले, माया कटरे, प्रमिला पारधी, ममता सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. लाखेगाव येथे उद्घाटन नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, छाया दसहरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे सरपंच चित्रलेखा चौधरी, रूपेश्वरी राणे, सरपंच पुष्पा राघोर्ते, नूतन साखरे, सागर भोयर, पदमा वैद्य, प्रमिला बोरकर, सारिका बोदेले, ममता नागपुरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. माधुरी रहांगडाले यांनी मांडले. संचालन चंद्रकला कटरे यांनी केले तर आभार प्रभा रहांगडाले यांनी मानले.