शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ५७७ गुन्हे तंमुसकडे दाखल

By admin | Updated: June 4, 2014 23:51 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी मे महिनाभरात ५७७ तंटे दाखल करून या तंट्याच्या निराकरणासाठी दोन्ही पक्षाच्या समन्वय साधण्याचा प्रयत्न समित्यांचा

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी मे महिनाभरात ५७७ तंटे दाखल करून या तंट्याच्या निराकरणासाठी दोन्ही पक्षाच्या समन्वय साधण्याचा प्रयत्न समित्यांचा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत मे महिन्यात दाखल केलेल्या तंट्याचा आढावा घेण्यात आला. त्यात गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ३ दखलपात्र तर ७ अदखलपात्र असे एकूण १0 गुन्हे दाखल केले. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ३ दखलपात्र तर २५ अदखलपात्र असे एकूण २८ गुन्हे दाखल केले. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी १७ अदखलपात्र असे एकूण १७ गुन्हे दाखल केले. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी १३ दखलपात्र तर ३१ अदखलपात्र असे एकूण ४४ गुन्हे दाखल केले. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी १५ दखलपात्र तर ७२ अदखलपात्र असे एकूण ८७ गुन्हे दाखल केले. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ८ दखलपात्र तर ३0 अदखलपात्र असे एकूण ३८ गुन्हे दाखल केले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ७ दखलपात्र तर २४ अदखलपात्र असे एकूण ३१ गुन्हे दाखल केले. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ११ दखलपात्र तर ५६ अदखलपात्र असे एकूण ६७ गुन्हे दाखल केले. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ९ दखलपात्र तर ४५ अदखलपात्र असे एकूण ५४ गुन्हे दाखल केले. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी १२ दखलपात्र तर ४0 अदखलपात्र असे एकूण ५२ गुन्हे दाखल केले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ६ दखलपात्र तर ४0 अदखलपात्र असे एकूण ४६ गुन्हे दाखल केले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी १ दखलपात्र तर ३ अदखलपात्र असे एकूण ४ गुन्हे दाखल केले.डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ११ दखलपात्र तर ३७ अदखलपात्र असे एकूण ४८ गुन्हे दाखल केले. अर्जुनी/मोर. पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ७ दखलपात्र तर २४ अदखलपात्र असे एकूण ३१ गुन्हे दाखल केले.नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी ३ दखलपात्र तर ४अदखलपात्र असे एकूण ७ गुन्हे दाखल केले. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या समित्यांनी १ दखलपात्र तर १२ अदखलपात्र असे एकूण १३ गुन्हे दाखल केले. असे एकूण दखलपात्र ११0, अदखलपात्र ४६७ असे एकूण ४७७ तंटे सोडविण्यासाठी दाखल करण्यात आले.तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या जिल्ह्यातील ५५६ समित्या तंटे सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.  (तालुका प्रतिनिधी)