शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सागवान तस्कराला पकडण्यात वन्यजीव विभागाला यश

By admin | Updated: October 25, 2015 01:39 IST

वन्यजीव विभाग नवेगावबांधअंतर्गत येणाऱ्या कोसबी सहवनक्षेत्रातील कोसमघाट येथील भरत मसराम...

सडक अर्जुनी : वन्यजीव विभाग नवेगावबांधअंतर्गत येणाऱ्या कोसबी सहवनक्षेत्रातील कोसमघाट येथील भरत मसराम या सागवान (चिराण) तस्कराला ताब्यात घेऊन २८ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सदर आरोपीला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक कोसमघाट येथे गेले असता वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना चकमा देवून तो पसार झाला होता. त्याला मोठ्या शिताफीने चिखली बसस्थानकावर पकडून चिरानव, दोन हात आरे जप्त करण्यात आले. वन्यजीव विभागाचे नवेगावबांध येथील वनपरीक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक शैलेंद्र भदाणे, राजेश सूर्यवंशी, परसराम जोशी, दुलीचंद सूर्यवंशी, शेख, आनंदराव गवाले, अमरदीप रंगारी, हिरु कापगते, वनमजूर चुनीलाल मेश्राम, नामदेव कुरसुंगे यांनी ही कामगिरी केली. (शहर प्रतिनिधी)