वेलकम टू गोंदिया :
By Admin | Updated: November 26, 2015 01:39 IST2015-11-26T01:39:45+5:302015-11-26T01:39:45+5:30
नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नागपुरात पूर्व विदर्भ पर्यटन मेळाव्याचे आयोजन केले होते.

वेलकम टू गोंदिया :
वेलकम टू गोंदिया : नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नागपुरात पूर्व विदर्भ पर्यटन मेळाव्याचे आयोजन केले होते. यात गोंदिया जिल्हा पर्यटन समितीने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबाबत माहिती देणारे स्टॉल (दालने) लावले. या मेळाव्याला भेट देणाऱ्यांनी जिल्ह्याच्या दालनांना आवर्जून भेटी देऊन पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेतली.