स्कूल चले हम...
By Admin | Updated: October 9, 2015 02:12 IST2015-10-09T02:12:51+5:302015-10-09T02:12:51+5:30
बिरसी-कामठा मार्गावर बैलबंडीवर धानाची पोती वाहून नेत असताना त्यावर बसून विद्यार्थी शाळेत जात आहेत.

स्कूल चले हम...
स्कूल चले हम...: बिरसी-कामठा मार्गावर बैलबंडीवर धानाची पोती वाहून नेत असताना त्यावर बसून विद्यार्थी शाळेत जात आहेत. सुविधांअभावी विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने शाळेत जाताना कसरत करावी लागत आहे.