टरबूज आले :
By Admin | Updated: April 3, 2017 01:37 IST2017-04-03T01:37:42+5:302017-04-03T01:37:42+5:30
उन्हाळा आला की सर्वप्रथम आठवण येते ती टरबुजाची. लाल-लाल टरबूज बघताच तोंडाला पाणी सुटते.

टरबूज आले :
टरबूज आले : उन्हाळा आला की सर्वप्रथम आठवण येते ती टरबुजाची. लाल-लाल टरबूज बघताच तोंडाला पाणी सुटते. नागरिक हमखास टरबूज खरेदी करतात. बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात टरबूज आले असून गोरेगाव मार्गावर अशी दुकाने थाटण्यात आली असून ग्राहक गर्दी करीत आहेत.