वटपूजन :

By Admin | Updated: June 20, 2016 01:33 IST2016-06-20T01:33:20+5:302016-06-20T01:33:20+5:30

सात जन्मी हाच नवरा मिळावा व त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी ...

Wat Pujan: | वटपूजन :

वटपूजन :

वटपूजन : सात जन्मी हाच नवरा मिळावा व त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात. त्यानुसार शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात वडाच्या झाडाचे पूजन करताना महिला दिसत आहे.

Web Title: Wat Pujan: