अपव्यय पाण्याचा :
By Admin | Updated: March 18, 2017 01:55 IST2017-03-18T01:55:50+5:302017-03-18T01:55:50+5:30
गोंदियालगत फुलचूर भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अशी लिकेज असल्यामुळे

अपव्यय पाण्याचा :
अपव्यय पाण्याचा : गोंदियालगत फुलचूर भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अशी लिकेज असल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे; मात्र संबंधितांचे अजूनही त्याकडे लक्ष नाही.