‘नेकी की दिवार’ :
By Admin | Updated: November 7, 2016 00:30 IST2016-11-07T00:30:36+5:302016-11-07T00:30:36+5:30
दिवाळी सणानिमित्त सर्वत्र झगमगाट व नवीन कपड्यांची खरेदी होते. मात्र गरिबांच्या घरी दिवाळी म्हणजे दिवास्वप्नच असते.

‘नेकी की दिवार’ :
‘नेकी की दिवार’ : दिवाळी सणानिमित्त सर्वत्र झगमगाट व नवीन कपड्यांची खरेदी होते. मात्र गरिबांच्या घरी दिवाळी म्हणजे दिवास्वप्नच असते. अशा गरिबांना दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालता यावे यासाठी भंडारा शहरातील काही होतकरू समाजसेवी तरुणांनी खामतलाव चौकात ‘नेकी की दिवार’ ही कल्पना साकारली. काही लोकांनी स्वत:च्या घरून स्वयंस्फूर्तीने कपडे आणून दिले व यांचे मोफत वितरण करून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.