प्रतीक्षा ओव्हरफ्लोची :

By Admin | Updated: September 14, 2016 00:25 IST2016-09-14T00:25:58+5:302016-09-14T00:25:58+5:30

चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ईटियाडोह धरणाच्या पाण्यात चांगली वाढ होऊन हे धरण ७० टक्के भरले आहे.

Waiting overflow: | प्रतीक्षा ओव्हरफ्लोची :

प्रतीक्षा ओव्हरफ्लोची :

प्रतीक्षा ओव्हरफ्लोची : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ईटियाडोह धरणाच्या पाण्यात चांगली वाढ होऊन हे धरण ७० टक्के भरले आहे. यामुळे या धरणाचे पाणी पिकांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सोबतच पर्यटकांना धरण ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: Waiting overflow: