वैनगंगेने घेतले कवेत :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 00:54 IST2017-04-27T00:54:18+5:302017-04-27T00:54:18+5:30
बिरसी विमानतळावरील उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानांच्या घिरट्या जिल्हावासीयांसाठी नवीन नाहीत.

वैनगंगेने घेतले कवेत :
वैनगंगेने घेतले कवेत : बिरसी विमानतळावरील उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानांच्या घिरट्या जिल्हावासीयांसाठी नवीन नाहीत. पण बुधवारी सकाळी यातील एक विमान वैनगंगेत कोसळून चक्काचूर झाले. त्याचे अवशेष नदीच्या पात्रात दूरपर्यंत पसरले होते.