वैनगंगा फुगली :
By Admin | Updated: July 11, 2016 01:39 IST2016-07-11T01:39:05+5:302016-07-11T01:39:05+5:30
मागील तीन-चार दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसामुळे वैनगंगा नदी चांगली दुथडी भरुन वाहात आहे.

वैनगंगा फुगली :
वैनगंगा फुगली : मागील तीन-चार दिवसांपासून बरसत असलेल्या दमदार पावसामुळे वैनगंगा नदी चांगली दुथडी भरुन वाहात आहे. नदीचे दोन्ही तट तुडुंब भरले असून हे दृश्य बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.