बळीराजा व्यस्त :
By Admin | Updated: November 7, 2016 00:16 IST2016-11-07T00:16:44+5:302016-11-07T00:16:44+5:30
धानाची कापणी व मळणी सोबतच सुरू आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे आता आधुनिक यंत्राच्या साह्याने कापणी व मळणी केली जात आहे.

बळीराजा व्यस्त :
बळीराजा व्यस्त : धानाची कापणी व मळणी सोबतच सुरू आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे आता आधुनिक यंत्राच्या साह्याने कापणी व मळणी केली जात आहे. आमगाव तालुक्याच्या खुर्शीपार येथील शेतकरी यंत्राने मळणी करण्यात व्यस्त आहे. सोबत मजूर वर्गही कामावर आहे.