वेध रंगोत्सवाचे :

By Admin | Updated: March 7, 2017 00:53 IST2017-03-07T00:53:47+5:302017-03-07T00:53:47+5:30

गोंदिया जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. ग्रामीण भागातून फिरताना याचा अनुभव प्रत्येकाला येतो.

Veedh Chitotsav: | वेध रंगोत्सवाचे :

वेध रंगोत्सवाचे :

वेध रंगोत्सवाचे : गोंदिया जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. ग्रामीण भागातून फिरताना याचा अनुभव प्रत्येकाला येतो. त्यामुळे हा निसर्ग कॅमेऱ्यात साठविण्याचा मोह बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आवरता येत नाही. होळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुतर्फा बहरलेली पळसफुले आणि चकाचक रस्त्यावरून शेताकडे निघालेली ही बैलगाडी कॅमेराबद्ध केलीय जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी.

Web Title: Veedh Chitotsav: