देवरी तालुक्यात विविध विकासकामांना सुरुवात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST2021-09-02T05:02:26+5:302021-09-02T05:02:26+5:30

याप्रसंगी चिल्हाटी येथील चावडीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच पुस्तकला मडावी, उपसरपंच रामजी हिरवानी, माजी पं.स. सदस्य भरत नाकाम, उत्तम मरकाम, ...

Various development works started in Deori taluka () | देवरी तालुक्यात विविध विकासकामांना सुरुवात ()

देवरी तालुक्यात विविध विकासकामांना सुरुवात ()

याप्रसंगी चिल्हाटी येथील चावडीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच पुस्तकला मडावी, उपसरपंच रामजी हिरवानी, माजी पं.स. सदस्य भरत नाकाम, उत्तम मरकाम, चैनसिंग मडावी, अमरदास सोनबोईर, बबलू भाटिया, काँग्रेसचे महासचिव बळीराम काटेवार, ब्रिजलाल सोमवान, बाबुराव दिडको, उत्तम कुवरदादरा, नरेंद्र सांडील तर बोरगाव बाजार येथील सिमेंट काँक्रीट रोडच्या भूमिपूजन सोहळ्यात सरपंच कल्पना देशमुख, उपसरपंच कैलाश देशमुख, जिल्हा महासचिव बळीराम काटेवार, प्रदीप देशमुख, पांडुरंग कर्मकार, दयाराम देशमुख, माजी सरपंच पुनाराम तुलावी, कृपाबाई देशमुख, तानबा भोंगाडे, गोपाल भोंगाडे, संतोष कर्मकार, सुरेश भोंगाडे, प्रभाकर भोंगाडे, मयाराम कुंजाम, कांतीलाल देशमुख, अशोक देशमुख तसेच भर्रेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोडच्या भूमिपूजन सोहळ्यात सरपंच लखनलाल पंधरे, उपसरपंच जैयंद्र मेंढे, ग्रा.पं. सदस्य मुन्नीबाई उसेंडी उपस्थित हाेते.

Web Title: Various development works started in Deori taluka ()