बगळ्यांचा स्वच्छंद विहार :
By Admin | Updated: December 29, 2016 01:30 IST2016-12-29T01:30:22+5:302016-12-29T01:30:22+5:30
खातिया गाव परिसरातील शेतामध्ये बगळे स्वच्छंद विहार करीत आहेत.

बगळ्यांचा स्वच्छंद विहार :
बगळ्यांचा स्वच्छंद विहार : खातिया गाव परिसरातील शेतामध्ये बगळे स्वच्छंद विहार करीत आहेत. सध्या हिवाळ्याचे दिवस असून सकाळच्या रमणीय वातावरणाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या नागरिकांचे मन शेतातून उडणारे बगळे प्रफुल्लित करीत आहेत.