गोंगले येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:42 IST2021-02-26T04:42:16+5:302021-02-26T04:42:16+5:30

यावेळी उपसरपंच भुमेश्वर बोपचे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सैसराम पटले, राजेश पटले, पुरणलाल रहांगडाले, डॉ. दुर्योधन रहांगडाले, महेंद्र रहांगडाले, अजय ...

Unveiling of the statue of Shivaji Maharaj at Gongle | गोंगले येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

गोंगले येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

यावेळी उपसरपंच भुमेश्वर बोपचे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सैसराम पटले, राजेश पटले, पुरणलाल रहांगडाले, डॉ. दुर्योधन रहांगडाले, महेंद्र रहांगडाले, अजय कोरे, कुणाल कोरे, मंगेश कावळे, प्रफुल्ल बडोले, महेंद्र शहारे, रूपेश भेलावे, महेश सिद्धमवार, घोडाम, सागर लांजेवार, रंगलाल रहांगडाले, रामाजी पटले, बुधराम निकुरे, मदन येडे, हेतराम गजभिये, रमेश बोरघरे, मोरेश्वर कृपाले, वासुदेव रहांगडाले, कचरू मरस्कोल्हे, प्यारेलाल रहांगडाले, भीमेश रहांगडाले, मूलचंद रहांगडाले, खेमराज रहांगडाले, देबीलाल बघेले, सुकचंद रहांगडाले उपस्थित होते.

प्रास्ताविक घनशाम गजभिये यांनी केले. सूत्रसंचालन दुर्वास भेलावे यांनी केले, तर आभार श्रीकांत बोपचे उपाध्यक्ष छत्रपती प्रतिष्ठान गोरेगाव यांनी मानले. याप्रसंगी युवा जगदंब समितीचे सहअध्यक्ष योगेश भेलावे, सचिव प्रमोद बघेले, भुमेश्वर मेश्राम, गुलाब भेलावे, नीलेश मेश्राम, तीरेश पटले, टिकेश भेलावे, ओमेश्वर मेडे, विजय भोयर, महेश तुरकर, महेश शेंडे, सोमेश्वर भेलावे, डेगेश्वर मेश्राम, योगेश मेश्राम, त्रिपाल काटेवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Unveiling of the statue of Shivaji Maharaj at Gongle