बेरोजगारांची उसळली गर्दी :

By Admin | Updated: May 22, 2015 02:09 IST2015-05-22T02:09:21+5:302015-05-22T02:09:21+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने गोंदियाच्या पवार सांस्कृतिक सभागृहात दोन दिवसीय मेळावा पार पडला.

Unemployment rises: | बेरोजगारांची उसळली गर्दी :

बेरोजगारांची उसळली गर्दी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने गोंदियाच्या पवार सांस्कृतिक सभागृहात दोन दिवसीय मेळावा पार पडला. यात विविध प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी अनेक स्टॉल्सवर जिल्हाभरातील बेरोजगारांची मोठीच गर्दी उसळली होती. पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सर्व स्टॉल्सचे निरीक्षण करताना.

Web Title: Unemployment rises: