उमलली फुले सूर्यमुखीची :
By Admin | Updated: March 6, 2017 00:52 IST2017-03-06T00:52:20+5:302017-03-06T00:52:20+5:30
गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील शेतकरी डॉ. बघेले यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यमुखी फुले लागलेली आहेत.

उमलली फुले सूर्यमुखीची :
उमलली फुले सूर्यमुखीची : गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील शेतकरी डॉ. बघेले यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यमुखी फुले लागलेली आहेत. पारंपरिक धानशेतीला बगल देत त्यांनी सूर्यमुखी फुलांचे उत्पन्न घेण्याचा नवीन पायंडा परिसरातील शेतकऱ्यांसमोर घालून दिला.