मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 01:51 IST2016-10-21T01:51:58+5:302016-10-21T01:51:58+5:30

तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर क्षेत्राचा कायापालट करण्याचा वसा अदानी पॉवर प्लाँटच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

Transforming Mundi Kota Primary Health Center | मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

 नाशिक : वणी येथील सप्तशृंग गडावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
करणाऱ्या निफाड तालुक्यातील संतोष मुकुंद घोटेकर (२६, रा़ मुखेड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके - जोशी यांनी गुरुवारी (दि़२०) दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ या प्रकरणी मार्च २०१५ मध्ये पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
सोळावर्षीय अल्पवयीन मुलीचे मार्च २०१५ मध्ये आईसोबत भांडण झाल्याने ती आपल्या सावत्र भावाकडे सप्तशृंग गडावर
गेली़ तेथून आरोपी संतोष घोटेकर याने या मुलीचे अपहरण करून तिला सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगावला पळवून नेले़ तेथील एका मळ्यात नेल्यानंतर तिच्या मोबाइलचे सीमकार्ड फेकून देऊन दमबाजी करून तीन महिने तिच्यावर अत्याचार केला़ या कालावधीत विवाहित असल्याची बाबही घोटेकरने मुलीपासून लपवून ठेवली़, तर तिच्या सावत्र भावाने आपली बहीण बेपत्ता झाल्याची फिर्याद सप्तशृंगगड पोलीस चौकीत दिली होती़
या खटल्यात सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी सहा साक्षीदार तपासून घोटेकरविरोधात सबळ पुरावे सादर केले़ या पुराव्यानुसार न्यायाधीश फलके यांनी बलात्काराच्या गुन्ह्णात दहा वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी, भादंवि कलम ३६३ व ३६६ अन्वये प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच २० हजार रुपये दंडातील पंधरा हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Transforming Mundi Kota Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.