शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन शिबिर

By admin | Updated: October 24, 2015 01:50 IST

जागतिक सेवा सप्ताहाच्या श्रृंखलेत लायन्स क्लब तिरोड्याच्या वतीने वाहतूक नियमावलीबद्दल जनजागृती अभियानांतर्गत लॉयन्स ...

तिरोडा : जागतिक सेवा सप्ताहाच्या श्रृंखलेत लायन्स क्लब तिरोड्याच्या वतीने वाहतूक नियमावलीबद्दल जनजागृती अभियानांतर्गत लॉयन्स क्लबच्या टीमने सोमवारी पोलीस ठाणे तिरोडा येथे भेट दिली. या कार्यक्रमाला तिरोडा क्षेत्राचे उपअधीक्षक डी.एम. इलमकर यांनी सबळ पाठिंबा देऊन एन.सी.सी. कॅडरचे विद्यार्थी व उपस्थित लोकांना वाहतूक नियमावलीबद्दल उत्कृष्टरीत्या संबोधन केले. लायन्स क्लब तिरोडा टीमच्या विनंतीवरुन त्यांनी दोन पोलीस निरीक्षक व काही हवालदारांचे पथक प्रदान करुन शहरातील अवंतीबाईच्या पुतळ्यासमोरील चौकात जनजागृती अभियानांतर्गत वाहन चालकांना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक नियमावलीची सविस्तर माहिती देण्यात आली. नियमांचे पालन न केल्यास धोके निर्माण होऊन लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागेल, याला आळा घालण्यासाठी दंड दिला जातो. याचीही माहिती देण्यात आली. याशिवाय वाहतुकीची नियमे व चिन्हे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. प्रणय भांडारकर यांनी केले.याप्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने प्रेमकुमार रहांगडाले (अध्यक्ष), अ‍ॅड. प्रणय भांडारकर (सचिव), राजू बुराडे (कोषाध्यक्ष), उमा हारोडे, अमृत देशपांडे, अशोक मिश्रा, प्रकाश गेडाम, प्रकाश ग्यानचंदानी, अ‍ॅड. अजय यादव, सुशील बैस, पवन वासनिक, गणेश बघेले, स्वानंद पारधी, संजीव कोलते, सोनाली देशपांडे, किरण यादव, कल्पना हारोडे, स्रेहल भांडारकर, सुप्रिया वासनिक, कृपा कोलते, मोहन बचवानी, विजय येरपुडे, अनुप बोपचे, संगीता बोपचे, अर्चना बुराडे, आराधना मिश्रा, शीतल बैस व आशा रहांगडाले यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले. (शहर प्रतिनिधी)