ट्रॅक्टर अनियंत्रित
By Admin | Updated: November 28, 2015 02:54 IST2015-11-28T02:54:06+5:302015-11-28T02:54:06+5:30
गोंदिया ते चुलोद मार्गावर नवीन बायपास ओलांडताना लाकडांनी भरलेला एक ट्रक अनियंत्रित होऊन असा उलटला

ट्रॅक्टर अनियंत्रित
ट्रॅक्टर अनियंत्रित : . गोंदिया ते चुलोद मार्गावर नवीन बायपास ओलांडताना लाकडांनी भरलेला एक ट्रक अनियंत्रित होऊन असा उलटलाहा बायपास जास्त उंच असल्याने वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.