डोळ्यावर पट्टी बांधून :

By Admin | Updated: November 19, 2016 00:37 IST2016-11-19T00:37:22+5:302016-11-19T00:37:22+5:30

जादूगार आनंद यांनी शुक्रवारी गोंदियात डोळ्यावर पट्टी बांधून बाईक चालविण्याचा प्रयोग यशस्वी केला.

Tie the bar on the eye: | डोळ्यावर पट्टी बांधून :

डोळ्यावर पट्टी बांधून :

डोळ्यावर पट्टी बांधून : जादूगार आनंद यांनी शुक्रवारी गोंदियात डोळ्यावर पट्टी बांधून बाईक चालविण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यांनी या माध्यमातून डोळस व्यक्तीपेक्षाही आंधळी व्यक्ती सुरक्षित वाहन चालवित असल्याचा संदेश देत सुरक्षित वाहन चालविण्याबाबत जनजागृती केली. त्यांनी जयस्तंभ चौक ते चांदनी चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गे जयस्तंभ चौक असा प्रवास केला.

Web Title: Tie the bar on the eye: