झलक लावण्यांची :
By Admin | Updated: March 1, 2017 00:35 IST2017-03-01T00:35:01+5:302017-03-01T00:35:01+5:30
लोकमत सखी मंचच्या वतीने रविवारच्या सायंकाळी गोंदियातील भवभूती रंगमंदिरात खास सखी सदस्य

झलक लावण्यांची :
झलक लावण्यांची : लोकमत सखी मंचच्या वतीने रविवारच्या सायंकाळी गोंदियातील भवभूती रंगमंदिरात खास सखी सदस्य व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’ या लावण्यांच्या कार्यक्रमातील झलक, शेवटी ‘झिंगाट’ गाण्यावर उपस्थित सखींनीही असा ताल धरला.