शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रक्तातील नात्यात लग्न करण्याआधी विचार करा, हे घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:47 IST

आरोग्यपत्रिका तपासून लग्न जुळवा : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी एक पाऊल पुढे या

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विवाह जुळविताना आपण कुंडली जुळवितो. पण, आता आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व सिकलमुक्त समाजनिर्मितीसाठी कुंडली जुळविण्यापेक्षा आरोग्यपत्रिका तपासून लग्न जुळवा. कारण, सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे. सिकल कॅरिअरच्या माध्यमातून हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेलचे जर समूळ उच्चाटन करायचे असेल, तर विवाहयोग्य मुला- मुलींची सिकल स्क्रीनिंग करा, जवळच्या नात्यात लग्न करू नका. सिकलसेल असेल तर लपवू नका, नियमित आरोग्य तपासणी करा व हिमोग्लोबिनची पातळी बरोबर ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घ्या, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो. परंतु, अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात.

संपूर्ण आरोग्य तपासणी जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्फत सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गाव पातळीवरील आरोग्यसेविका व आशासेविका यांच्या मार्फत रक्त तपासणी व समुपदेशन निःशुल्क करण्यात येत आहे.

काय काळजी घ्यायला हवी जिल्ह्यातील एकूण पाच केंद्रांवर चाचणी करण्यात येत आहे. या चाचण्या जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय रजेगाव, ग्रामीण रुग्णालय आमगाव आणि ग्रामीण रुग्णालय देवरी येथे होतात.

रक्तातील नात्यात लग्न केल्यास... लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ताची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. दोघेही सिकलसेल वाहक असतील, एक वाहक व एक ग्रस्त असेल, दोघेही ग्रस्त असतील, तर त्यांच्या होणाऱ्या अपत्याला सिकलसेल आजार होऊ शकतो. म्हणून रक्तातील नात्यात होणार विवाह टाळावे.

डॉक्टर काय म्हणाले"विवाहयोग्य मुला-मुलींची सिकल स्क्रीनिंग करा, जवळच्या नात्यात लग्न करू नका. सिकलसेल असेल, तर लपवू नका, नियमित आरोग्य तपासणी करा व हिमोग्लोबिनची पातळी बरोबर ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घ्या." - डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया

"सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे. सिकल कॅरिअरच्या माध्यमातून हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेलचे जर समूळ उच्चाटन करायचे असेल तर, विवाह योग्य मुला-मुलींची सिकल स्क्रीनिंग करा, जवळच्या नात्यात लग्न करू नका." - डॉ. सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय अधिकारी, गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदियाHealthआरोग्य