शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गहाळ झालेले ८८ मोबाईल शोधून पोलिसांनी दिले तक्रारकर्त्यांना

By नरेश रहिले | Updated: June 17, 2023 18:03 IST

शहर पोलीसांचा पुढाकार: पोलीस अधिक्षकांच्या हस्ते मोबाईल धारकास वाटप  

गोंदिया : हातात जग सामावून घेणारी वस्तू म्हणजे मोबाईल. परंतु अत्यावश्यक झालेले मोबाईल कुठे हरविले तर त्यात मन गुरफडून जाते. मोबाईल हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. परिणामी गोंदिया शहर पोलिसांनी ते गहाळ झालेले मोबाईल विविध ठिकाणातून शोधून मूळ मालकाला दिले. गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतून पळविण्यात आलेले ८० मोबाईल हे तक्रारकर्त्याला परत करण्यात आले.

सन २०२१ पासून २०२३ या तीन वर्षात गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेल्या मोबाईल संदर्भात तक्रार गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी तांत्रीक मदतीने तपास कररून विविध कंपन्यांचे ८८ मोबाईल अत्यंत महागडे शोधून ते तक्रारकर्त्यांना परत करण्यात आले. १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात तक्रारकर्त्यांना बोलावून पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी ते मोबाईल तक्रारकर्त्यांना परत केले.

हे मोबाईल शोधण्यासाठी गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, अरविंद राऊत, विजय गराड, रामभाऊ होंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद शैदाने, सहाय्यक फौजदार जागेश्वर उईके, घनश्याम थेर, महिला पोलीस हवालदार रिना चव्हाण, पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटीया, संतोष भांडारकर, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, दीपक रहांगडाले, पुरूषोत्तम देशमुख, विक्की पराते, करण बारेवार, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, सायबरसेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सीद, पोलीस हवालदार दिक्षीत दमाहे, प्रभाकर पालांदूरकर, घनश्याम शेंडे, संजय महारवाडे यांनी मोहीम राबविली होती. गोंदिया जिल्हाभरातील तरूण-तरूणींचे मोबाईल गोंदिया शहरातून पळवून नेले होते

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलtheftचोरीPoliceपोलिसgondiya-acगोंदिया