बहावा बहरला :
By Admin | Updated: May 16, 2016 01:59 IST2016-05-16T01:59:43+5:302016-05-16T01:59:43+5:30
उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेत. फळे, फुले दिसत नाही. परंतु ऐन उन्हाळ्यातच बहरणारा बहावा परिसराचे आकर्षण वाढविते.

बहावा बहरला :
बहावा बहरला : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेत. फळे, फुले दिसत नाही. परंतु ऐन उन्हाळ्यातच बहरणारा बहावा परिसराचे आकर्षण वाढविते. गोंदिया तालुक्याच्या अदासी येथील चौकाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले हे झाड वाटसरूंचे मन मोहून घेत आहे. उन्हाळ्यात डोळ्यांना सुखावा देणारे हे झाड बहरले आहे.