शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३२८ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे मागील ३३ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे३३ दिवसात नवीन रुग्ण नाही : ६५ व्यक्ती आयसोलेशन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३४३ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३२८ जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १५ नमुन्यांचा अहवाल अद्याप जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे मागील ३३ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे.जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून बाहेर जिल्ह्यातून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन उपचार केले जात आहे. सध्या गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात ६५ जण उपचार घेत आहेत. तर शासकीय क्वारंटाईन कक्षात ५६ जण उपचार घेत आहेत.यात एम.एस. आयुर्वेदिक कॉलेज कुडवा १७, चांदोरी ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा २, उपकेंद्र बिरसी २, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा २ आणि शासकीय आश्रमशाळा इळदा २८ असे एकूण ५६ उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या