शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

३१२ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत. यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात ३१ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.

ठळक मुद्दे१६ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : ३१ दिवसात नवीन रुग्णाची नोंद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३२८ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३१२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेला नाही. विशेष म्हणजे मागील ३१ दिवसात जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत. यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात ३१ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.काही व्यक्ती घरी तर काही व्यक्तींना शासकीय संस्थांत्मक अलगीकरण तर काहींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नियमित नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी १६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.६३ जण आयसोलेशन कक्षातगोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात सध्या ६३ जण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर जिल्ह्यातील सहा क्वारंटाईन कक्षात ६१ जण उपचार घेत आहेत. शासकीय क्वारंटाईन कक्षात एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया १७, चांदोरी ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा २, शासकीय आश्रमशाळा इळदा २६ आणि बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ७ अशा एकूण ६१ व्यक्ती उपचार घेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या