मॉन्टेक्स बाल स्पर्धेत संजय गाधी विद्यालयाचे सुयश ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:20+5:302021-02-24T04:31:20+5:30

महाराष्ट्र राज्य असोसिएशन व शालेय शिक्षण शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट ...

Suyash of Sanjay Gadhi Vidyalaya in Montex Children's Competition () | मॉन्टेक्स बाल स्पर्धेत संजय गाधी विद्यालयाचे सुयश ()

मॉन्टेक्स बाल स्पर्धेत संजय गाधी विद्यालयाचे सुयश ()

महाराष्ट्र राज्य असोसिएशन व शालेय शिक्षण शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा भवभूती महाविद्यालय आमगाव येथे घेण्यात आली. यात संजय गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तेढा येथील विद्यार्थ्यांनी १९ वयोगटातून राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये कुमारी तुलसी चौधरी, पल्लवी बिसेन, संध्या पंधरे, काजल टेकाम, पुनम भगत, नेहा रहागडाले,चांदणी ढोमणे, नंदिनी भोयर, सलोनी कोटांगले, मानसी भंडारकर, निकिता ब्राह्मणकर, रजनी पटले, सुरभी धमगाये, दिव्यानी कुभरे,डिंप्पल ठाकूर या विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. प्राचार्य एस.बी.गोस्वामी, पर्यवेक्षक बन्सोड, क्रीडा मार्गदर्शक एस.आर.मुंगमोडे, व आई वडील यांना दिले. राज्य स्तरावरून प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्थळ गाजियाबाद या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Web Title: Suyash of Sanjay Gadhi Vidyalaya in Montex Children's Competition ()