कचारगड यात्रेकरूंना परतीचे वेध :

By Admin | Updated: February 25, 2016 01:32 IST2016-02-25T01:32:50+5:302016-02-25T01:32:50+5:30

संपूर्ण देशातील आदिवासी समाजासाठी श्रद्धास्थान असलेल्या कचारगडची यात्रा आता ओसरत आहे.

Survey of Kutchgarh pilgrims: | कचारगड यात्रेकरूंना परतीचे वेध :

कचारगड यात्रेकरूंना परतीचे वेध :

कचारगड यात्रेकरूंना परतीचे वेध : संपूर्ण देशातील आदिवासी समाजासाठी श्रद्धास्थान असलेल्या कचारगडची यात्रा आता ओसरत आहे. त्यामुळे जवळचे रेल्वे स्थानक असलेल्या दरेकसा स्थानकावर परतीच्या प्रवासासाठी एकच गर्दी होत आहे. गाडीच्या प्रतीक्षेत स्थानकात मिळेल त्या जागेवर बसलेले श्रद्धाळू.

Web Title: Survey of Kutchgarh pilgrims: